डिस्क्लेमर (Disclaimer)

लाईक करा 0
डिसलाईक करा 0

https://idealmarathiofficial.site Ideal Marathi वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.

या वेबसाईटवरील सर्व माहिती हि केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

“एक Ideal विचार. ” या ब्रीदवाक्याला अनुसरून, मी, दिपीका रामकृष्ण पाटील, या वेबसाईटच्या माध्यमातून प्रेरणादायी विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत

या वेबसाईटचा वापर करण्यापूर्वी कृपया खालील बाबी काळजीपूर्वक वाचा.

1. माहितीचा उद्देश ( Purpose of Content )

या वेबसाईटवर प्रकाशित केलेले सर्व सुविचार आणि प्रेरणादायी विचार हे केवळ शैक्षणिक आणि प्रेरणेच्या उद्देशाने लिहिलेली आहे. मी दिलेली माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा पुर्ण प्रयत्न करते, तरीही या माहितीच्या पूर्णतेबद्दल, अचूकतेबद्दल किंवा विश्वासार्हतेबद्दल मी कोणतीही कायदेशीर हमी देत नाही. या माहितीचा वापर केल्यामुळे होणाऱ्या परिणामास हि वेबसाईट आणि मी ( लेखिका) जबाबदार राहणार नाही.

2. जाहिरात आणि मोनेटॅग प्रकटीकरण ( Advertising and Monetag Disclosure)

हि वेबसाईट मोनेटॅग सोबत मोनेटाइझ झालेली आहे. त्यामुळे या वेबसाईट वर मोनेटॅग कडून किंवा थर्ड पार्टी जाहिरातदारांकडून जाहिराती प्रकाशित केल्या जातात. जेव्हा तुम्ही या वेबसाईटला भेट देणार, तेव्हा तुम्हाला या वेबसाईटवर काही जाहिराती देखील दिसतील.

  • या जाहिराती मोनेटॅग आणि Third Party कंपन्यांकडून दाखवल्या जातात.
  • जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणाऱ्या उत्पादन किंवा सेवांशी Ideal Marathi चा कोणताही थेट संबंध नाही.
  • कोणत्याही जाहिरातीवर क्लिक करणे किंवा त्यातील उत्पादने खरेदी करणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय असेल. त्या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी आणि परिणामांसाठी हि वेबसाईट जबाबदार नसेल.

3. बौद्धिक संपदा आणि काॅपीराईट पॉलिसी ( Copyright Policy )

या वेबसाईटवरील सर्व प्रेरणादायी विचार आणि सुविचार हे मी स्वतः लिहिते. या वेबसाईटवरील कोणतीही माहिती किंवा सुविचार शेयर करतांना, कृपया वेबसाईटच्या मुळ लिंकसह आणि वेबसाईट च्या नावासहीत शेयर करावे. लेखिकेच्या परवानगीशिवाय या वेबसाईटवरील कोणत्याही माहितीत बदल करणे किंवा स्वतःच्या नावासह शेयर करणे कायद्याने निषिद्ध आहे.

4. बाह्य लिंक्स (External Links )

या वेबसाईटवर आम्ही संदर्भसाठी ज्या बाह्य लिंक्स दिलेल्या आहेत. आपण त्या वेबसाईट्स ला देखील भेट देऊ शकता. मी येथे केवळ दर्जेदार वेबसाईट्स च्या लिंक्स देण्याचा प्रयत्न करते. पण त्या वेबसाईट्स वरील मजकूर आणि स्वरूपावर माझे कोणतेही नियंत्रण नाही.

5. संमती

हि वेबसाईट वापरून, आपन या डिस्क्लेमर शी सहमत आहात आणि त्यातील अटी स्वीकारत आहात असे मानले जाईल.

6. संपर्क

जर आपल्याला या डिस्क्लेमर बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील, तर आपण या वेबसाईट च्या संपर्क साधा या पेजवरून माझ्याशी संपर्क करू शकता.

लेखिका

दिपीका रामकृष्ण पाटील

वेबसाईट – https://idealmarathiofficial.site

“एक Ideal विचार .”

Privacy Policy

आमच्या बद्दल

संपर्क साधा

लेखक आणि कवी

लेख आणि विचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Verified by MonsterInsights